श्री गुरुदत्त चहा जेव्हा सुरू झाला तेव्हा एक छोटसं रोपटं होतं त्याच आज वटवृक्ष होत आहे आणि आता या वटवृक्षाच्या छाछायेखाली कित्येक युवा उद्योजक घडत आहेत त्यांना एक नवी ओळख मिळाली आणि हीच नवी ओळख… नवी उमेद… नवे ध्येय आणि यश अनेक तरुणांना मिळावी यासाठीच श्री गुरुदत्त चहा…